सर्वांसाठी शिक्षण

Z.p.school Dongarkinhi p.s.Malegaon Dist - Washim

पृष्ठे

  • मुख्यपृष्ठ
  • शामची आई- गोष्टी mp3
  • स्वच्छतेची घोषवाक्य
  • फळांची नावे (Flash cards)
  • वाशिम जिल्हा
  • बीड जिल्ह्याची भौगोलिक माहिती
  • गणित क्लृप्त्या
  • Opposit words
  • शाळेतील मुलांसाठी बोध कथा - mp3
  • विद्यार्थी फोटो
  • सर्वात मोठे
  • विविध शाळेतील ज्ञानरचनावादी फरशी स्टक्चरची छायाचीत्रे
  • विभाज्यतेच्या कसोटय़ा
  • म्हणी -६२४
  • अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र
  • डॉ. कलामयांचे जीवनउपयोगी --१० नियम
  • जयंती/पुण्यतीथी
  • पुस्तके व त्यांचे लेखक
  • सरांना पालकाचे पत्र
  • समानार्थी शब्द-मराठी

Tuesday, 14 August 2018

HAPPY INDEPENDENTS DAY


Posted by प्रविण सांगळे at 05:33 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Newer Posts Older Posts Home
Subscribe to: Posts (Atom)

जय हिंद!!

सध्या ऑनलाइन आहेत...

online

मराठी शाळेवर भरभरून प्रेम केल्याबद्दल धन्यवाद ! शिक्षकांचे हक्काचे व्यासपीठ ....सर्वांसाठी शिक्षण Education for All !

सुस्वागतम ! सुस्वागतम ! सुस्वागतम!!*पावसाळात जनतेने घ्यावयाची काळजी:-* सर्व जनतेस आवाहन करणेत येते की, *पावसाळ्याचे दिवस सुरु होत आहेत,* दूषित पाण्यामुळे होणारे आजार बळावणार आहेत. त्याकरिता आपली व् आपले कुटुंबाची खालील प्रकारेँ काळजी घ्यावी. 1) *शुद्ध पाणी पिण्यासाठी वापर करावा*. 2) *शेतात घरचे शुद्ध पाणी सोबत घेऊन जावे* . 3) *पाऊस व् विजेचा कड़कडाट चालु असताना झाडा खाली उभे राहु नये.* 4) *शेतातील नाल्या ओढ्याचे, विहीरेचे पाणी पिऊ नये*. 5) *गावातील विहिरींचे शुद्धिकरण जलसुरक्षका कडून नियमित करून घ्यावे वा कराव्यास् भाग पाड़ावे.* 6) *विज कड़कड़ाट चालु असताना टीवी बंद करावा. मोबाईल वर बोलणे टाळावे*. दुचाकी वाहन चालवितांना रस्त्यावर, शेड्खाली थांबा वे. झाडाखाली थांबू नये. 7) *आपल्या घराच्या आजु बाजुचा परिसर स्वच्छ ठेवावा.* 8) *उघड्यावर शौचास बसु नये.* व् *लहान मुलाना पण बसवु नये* शौचालय बांधून त्याचा वापर करावा. 9) *परिसरातील नाल्या, गटारी, डबकी साचु नये बाबत दक्ष राहावे.* 10) *आठवड्यातील एक कोरडा दिवस पाळावा. सर्व पिण्याचे पाण्याची भांडी आठवड़यातुन् एकदा खाली करून धुवून पुसून कोरडी करून ठेवावी.* 11) *डासांच्या अळया पाण्यामधे होवू देऊ नये.* 12) *अतिसार, पातळ संडास्. थंडी ताप ई. आल्यास आशा, नर्सताई, आरोग्य सेवका कडून त्वरित उपचार करून घ्यावा. तसेच प्रा आ केंद्राशी सम्पर्क साधावा.* 13) *सांडपाणीसाठी शोषखड़ा व् परसबाग निर्माण करावी*. 14) *उघड़यावरचे अन्न व् शिळे अन्न सेवन करू नये.* 15) *दूषित मांस व् फळे (आंबे ई.) खावु नये* 16) *अनोळखी तथा नवीन विहीरेचे पाणी शुद्ध केल्यावर अथवा खात्री झाले शिवाय सेवन करू नये.* 17) *आजारी व्यक्तीं व् लहान मुलाना पाणी उकळुन गार करून प्यावयास द्यावे.* 18) *साथीचे आजार बळावल्यास सर्वप्रथम आशा, आरोग्य सेवक/ सेविका प्रा आ केंद्रास् त्वरित सुचना द्याव्या. ग्रामसेवक जलसुरक्षक ह्यांना कळवावे.* 19) *पातळ संडास, अतिसार मधे जलशुष्कते साठी ओआरएस तथा* *संजीवनी (साखर मिठ पाणी) चा वापर करावा*. 20) *ताबडतोब उपचार करून घेवून आरोग्य विभागास सहकार्य करावे.* 21) *हाथपंप,विहीर , नळ गळती , व्हाल्व लीकेज , परिसर स्वच्छ असावा , विहीरीजवळ भांडी कपड़े प्राणी धुवू नये . गटार् चिखल् साचु देऊ नये* . 22) *हगवन अतिसाराची काविळ ई साथ असल्यास पिण्याचे पाणी मधे क्लोरीन लिक्विड पावडर टाकुनच प्यावे.आरोग्य कर्मचारी ची मदत घ्यावी.* 23 ) *कुठेही पाणी तुंबुन असल्यास ते वाहाते करावे.* 24) *आजारी व्यक्ति व् लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी.* 25) *गावात पुर ,अतिवृष्टि ,घरांची पड़झड़ ,विज पडणे , तथा घातक परिस्थिति असल्यास आरोग्य अधिकारी तथा तहसीलदार गटविकास अधिकारी यांना सूचित करावे व् सुरक्षीत स्थळी जावे . व आपले गावकऱ्यांचे रक्ष्ण् करावे.* असे सर्व जनतेस आवाहन करनेत येत आहे. धन्यवाद. ��जनहितार्थ- *जिल्हा परिषद,आरोग्य विभाग*��


z.p.school !
z.p.school मराठीशाळेचे नुतनीकरण सुरु आहे. कृपया सहकार्य करा.

आपण आमच्याब्लाॕगवर आलात आपले आभार!!

Blog Archive

  • ►  2016 (2)
    • ►  12/18 - 12/25 (2)
  • ►  2017 (22)
    • ►  03/19 - 03/26 (1)
    • ►  03/26 - 04/02 (2)
    • ►  04/02 - 04/09 (3)
    • ►  04/09 - 04/16 (1)
    • ►  04/23 - 04/30 (1)
    • ►  04/30 - 05/07 (1)
    • ►  05/07 - 05/14 (3)
    • ►  05/28 - 06/04 (2)
    • ►  06/04 - 06/11 (1)
    • ►  06/11 - 06/18 (2)
    • ►  07/23 - 07/30 (1)
    • ►  08/06 - 08/13 (1)
    • ►  08/13 - 08/20 (1)
    • ►  09/03 - 09/10 (1)
    • ►  10/01 - 10/08 (1)
  • ▼  2018 (2)
    • ▼  08/12 - 08/19 (1)
      • HAPPY INDEPENDENTS DAY
    • ►  10/07 - 10/14 (1)
  • ►  2020 (3)
    • ►  01/26 - 02/02 (1)
    • ►  04/05 - 04/12 (1)
    • ►  04/26 - 05/03 (1)

प्राथमिक शिक्षक जि.प.शाळा पं.स.मालेगाव जि.वाशिम

My photo
प्रविण सांगळे
View my complete profile
......................................
सुस्वागतम!! सुस्वागतम!! सुस्वागतम!!
माया ब्लॉगवर वागत आहे.
शिक्षकांचे हक्काचे व्यासपीठ ......
*नविनसत्राच्या सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना हार्दिक शुभेच्छा*

वीज-अंगावर-पडू-नये-यासाठी-काळजी कशी घ्यावी* ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊसाच्या काळात होणाऱ्या वीज कोसळण्याच्या प्रकारांपासून सतर्क रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.  मान्‍सून सक्रिय होण्‍याच्‍या एक महिना अगोदर अवकाळी आणि पूर्वमोसमी पावसाच्‍या काळात विजा कोसळण्‍याचे प्रकार घडतात. पाऊस पडण्‍याच्‍या आधी आकाशात अचानक ढग जमतात आणि काही मिनिटात गडगडाटी वादळासह विजा चमकतात व मोठया आवाजासह कुठेतरी पडतात. याच कालावधीत शिवारात खरिपाची तयारी सुरु असते. त्‍यामुळे शेतात काम करीत असलेल्‍या शेतकरी, मजूर आणि पशूधनांना इजा होण्याची शक्यता वाढते. अशा परीस्थितीत उंच झाड हे कोसळणाऱ्या विजेला आकर्षित करतात त्‍यामुळे झाडाखाली आश्रय कोणत्‍याही परिस्थितीत घेवू नये. अवकाळी पाऊस आणि गडगडाच्या कालावधीत  कोसळणारी वीज ही उंच वस्‍तूवर, ठिकाणावर कोसळते आणि धातूच्‍या वस्‍तूवर जास्‍त आकर्षित होते. त्यामुळे अशा वातावरणात उंच ठिकाणी जाण्याचे टाळावे. तात्‍काळ मोकळया जागेवर यावे आणि दोन्‍ही पाय गुडघ्‍याजवळ घेऊन त्‍यांना दोन्‍ही हातानी आवळुन ठेवावे तथा हनवटी जवळ घेतलेल्या गुडघ्‍यांवर टेकवावी. एकटे उभे असलेले मोठे झाड आणि टेकडी किंवा डोंगराचा माथा येथे विजा चमकत असताना आश्रय घेणे टाळावे. सगळयात जास्‍त धोका झाडाखाली थांबल्‍यामुळे उद्भवतो ज्‍यांच्‍या फांदया छोटया व दूरपर्यंत पसरलेल्‍या असतात. निर्जन ठिकाणी विखुरलेले झाडांचे समुह विजेला आकर्षित करतात.  झाडाच्‍या जवळ किंवा खाली उभे राहिल्‍यामुळे मनुष्‍याला अशा प्रकारे ईजा होण्‍याची, दगावण्‍याची शक्‍यता असते. धातुंच्‍या वस्‍तू जसे छत्री, चाकु, गोल्‍फ खेळावयाची छडी, भांडे विशेषत: हे जर का शरीराच्‍या वरच्‍या बाजुला असल्‍यास विजा चमकत असताना दूर ठेवाव्‍यात.  विद्युत सुवाहक असणा-या वस्तुंपासुन दूर रहावे. विजा चमकत असताना विद्युत प्‍लगमध्‍ये कोणत्‍याही ईलेक्ट्रॉनिक वस्‍तूची जोडणी देण्‍यात येवू नये. जसे हेयरडायर, विद्युत टुथब्रश, विद्युत रेझर. जर वीज आपल्‍या घरावर कोसळली तर त्‍यातील प्रभार प्‍लगच्‍या माध्‍यमातून विद्युत प्‍लगमध्‍ये येवू शकते. विजा चमकत असताना मोबाईल, इंटरनेट जोडणी असलेले संगणक, टिव्‍ही, दुरध्‍वनी यांचा वापर करु नये, वीज यामुळे आकर्षित होवू शकते. चारचाकी वाहन हे विजेपासून सुरक्षित ठेवणारे साधन आहे. विजा कडाडत असताना वाहनातून बाहेर येवू नये. विजा चमकत असताना धातुंच्‍या वस्‍तू घेवून बाहेर जावू नये. जसे छत्री, धातुंची भांडी इत्‍यादी. पाण्‍यात असल्‍यास त्‍वरीत बाहेर यावे. यात जर का होडी किंवा नाव असल्‍यास त्‍यातून लवकर बाहेर पडावे. विजा चमकत असताना जर आपण बाहेर आहात तर त्‍वरीत सुरक्षित आसरा घ्‍यावा. विजा चमकत असतांना विद्युत प्रभार जाणविल्‍यास अंगावरील केस उभे राहतात किंवा त्‍वचेला मुंग्‍या, झिणझिण्‍या आल्‍यासारखे वाटते. तेंव्‍हा समजून घ्‍यावे की, वीज आपल्‍यावर पडणार आहे यावेळी त्‍वरीत जमिनीवर बसलेल्‍या मुद्रेत जावे. इमारत सुरक्षित आसरा ठरते. जर इमारत उपलब्‍ध नसल्‍यास गुंफा, कपार हे सुरक्षित ठिकाण ठरतात. सुरक्षीत आश्रय उपलब्‍ध झालेच नाही तर उंचीच्‍या वस्‍तुंखाली आश्रय घेवू नका. जर ओसाड ठिकाणी झाड आहे तर त्‍यापासून सुरक्षित अंतर ठेवून जमिनीला टेकून बसा. उंच झाडांचा कदापिही आश्रय घेऊ नका, ते वीजपाताला आकर्षित करतात.

*नविनसत्राच्या सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना हार्दिक शुभेच्छा* �� *नविन सत्र सुरुवात* �� *करावयाची आवश्यक कामे* �� ⭕ शाळा स्वच्छता सजावट �� सुशोभीकरण. �� ⭕ वार्षिक घटक नियोजन. �� ⭕ मोफत पुस्तके वाटप. �� ⭕ दिवसभरातील नियोजन. �� ⭕ वर्गसजावट साहित्य �� मांडणी. �� ⭕ परिपाठ नियोजन. �� ⭕ फलकलेखन. �� ⭕ गृहभेटी पालक संपर्क . �� ⭕ नविन विद्यार्थी दर्ज करणे. �� ⭕ नवागताचे फुले देऊन �� स्वागत. �� ⭕अध्ययन कृती उपक्रम. �� ⭕ विद्यार्थ्यांचे मनोगत. �� ⭕ मु.अ. शिक्षक यांचेमनोगत �� ⭕ शालेय पोषण आहार. �� ⭕ पुस्तकाला कव्हर वेष्टण �� लावणे. �� ⭕ पाणी सुविधा, �� ⭕ वर्गपाट्या.शिक्षक नाम �� नामफलक लावणे. �� ⭕ झाडांना पाणी व देखभाल �� ⭕ शालेय व्यवस्थापन . �� ⭕ मु.अ. व शिक्षक नियोजन �� छोटेखानी सभा. �� ⭕ अभ्यासपूरक सहशालेय �� उपक्रम नियोजन. �� ⭕ लघुखेळ भाषिक खेळ. �� ⭕ पुष्पसजावट. �� ⭕ दर्शनी भागावर शाळा �� प्रवेश फलक.शाळावैशिष्ट्ये �� ⭕ शाळा प्रवेश दिंडी. �� ⭕ शिक्षक /शिक्षिका ड्रेस �� कोड. �� ⭕ ओळखपत्र (ID) �� ⭕ शिक्षक विद्यार्थी हजेरी. �� अद्ययावत . �� ⭕ नियोजनानुसार अध्यापन �� ⭕ विद्यार्थी समस्या. �� ⭕ शा.व्य.स.सभा.व चर्चा. �� ⭕ शिक्षक कामे वाटप. �� ⭕ आलेल्या अतिथीचे स्वागत �� अशा प्रकारे नियोजन मु.अ. �� शिक्षक यांनी केले तर धावपळ ��होणार नाही.बघा करुन........
click to generate your own text click to generate your own text click to generate your own text click to generate your own text click to generate your own text click to generate your own text
जिल्हा परिषद शाळॆ मध्ये आपले सहर्ष स्वागत !
मराठीशाळेचे नुतनीकरण सुरु आहे. कृपया सहकार्य करा.

जि.प.प्राथ शाळा पं.स.मालेगाव

जि.प.प्राथ शाळा   पं.स.मालेगाव

जि.प.प्राथमिक शाळॆ च्या ब्लाॅगवर आपले हार्दिक स्वागत

लोकप्रिय पोस्ट

  • *येतील चिमण पाखरं'*
    *येतील चिमण पाखरं'* 26 जून ला माझी शाळा सुरु होईल अनेक चिमण पाखरं बसतील येऊन माझ्या वर्गात थोडे दिवस बावरतील आया -आज्जींची वाट पा...
  • १महाराष्ट्र दिन
    ●●┄─┅━━♍💲🅿━━┅─┄●● ●══════════════════● *🛑 1 मे महाराष्ट्र / कामगार दिन  🛑* ●══════════════════● *१ मे हा दिवस “ महाराष्ट्र दिन ” आण...
  • सामान्य ज्ञान प्रश्नावली
    ईथे             चाचणी सोडवा
  • HAPPY INDEPENDENTS DAY
  • गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
  • कारगील विजय दिवस
    कारगिल विजय दिवस स्वतंत्र भारत के लिये एक महत्वपूर्ण दिवस है। इसे हर साल 26 जुलाई को मनाया जाता है। कारगिल युद्ध लगभग 60 दिनों तक चला और ...
  • सुविचार
    नमस्कार मित्रांनो
  • मुलांना काय घडवताय
    *मुलांना काय घडवताय, गरुड की पोल्ट्रीची कोंबडी..?* माझ्याकडे एक पालक त्यांच्या मुलाला घेऊन आले. मुलांचे शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झालेले. पु...
  • (no title)
    *नमस्कार* *शिक्षणासारख्या* *पवित्र क्षेत्रात कार्यरत* *राहून , राष्ट्रबांधणी व देशाचे* *भावी आधारस्तंभ घडविणा-या...
  • निट वाचा आणि विचार करा
    मुलांची शाळा इंग्रजी असावी की मराठी? निट वाचा आणि विचार करा दहा-पंधरा वर्षांपूर्वी शहरांपुरते मर्यादित असलेल्या इंग्रजी शाळा पाहता पाहत...

Total Pageviews

प्राथमिक शिक्षक जि.प.शाळा

प्राथमिक शिक्षक जि.प.शाळा

जि.प.प्राथमिक शाळेतील एक उपक्रम

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
  • Home
  • maharashtra
    • Map
    • Division
    • Amravati
  • शाळा
    • वर्ग
    • Subject
  • विषय
    • मराठी
    • गणित

Sign

संघर्षकारी लोकनेता

संघर्षकारी लोकनेता
मुंढेसाहेब
click to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own text
click to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own text

वैराग्यमुर्ती संत भगवानबाबा

वैराग्यमुर्ती संत भगवानबाबा

!! जय भगवान !!

My name

Picture Captions
[जय भगवान]
मराठी शाळेवर भरभरून प्रेम केल्याबद्दल धन्यवाद ! शिक्षकांचे हक्काचे व्यासपीठ ....सर्वांसाठी शिक्षण Education for All !ब्लॉग वरिल सर्वच माहीतीशी ब्लॉगसहमत आसेलच असे नाही!
"जय हिंद..जय महाराष्ट्र ". Picture Window theme. Powered by Blogger.